• Wed. Feb 4th, 2026

General

  • Home
  • जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५

जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल…

जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ

संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…

कोरोना प्रतिबंधक उपचारार्थ ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपथी गोळ्यांचे वाटप 

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे महाराष्ट्र पालिवाल परिषदेच्या नेतृत्वाखाली…

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…

चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…

वर्डीमध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

सह्याद्री फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सह्याद्री फाउंडेशनच्या प्रयत्नांनी वर्डी गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. यापूर्वीही सह्याद्री फाउंडेशनने बाराशे…

मराठेगांव येथे करोनामुळे मोजक्याच नातेवाईकात पार पडला आदर्श विवाह!

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील मराठे गाव येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिणी मराठा समाजातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दि.१२ मे रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. धुळे येथील कै. ओंकारराव…

मुख्यमंत्र्यांची मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात वितरकांशी चर्चा

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु…

रेडझोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात आजपासून जिल्हा-अंतर्गत
एसटी बससेवा सुरू होणार

मंत्री, अॅड. अनिल परब यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा ) करोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या…

नंदुरबारमध्ये चिंता वाढली; एक दिवसात आठ रुग्ण

नंदुरबार – ( साथीदार वृत्तसेवा) नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी सर्व उर्वरित करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नव्हता. मात्र, मंगळवारी दि. १९ मे…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.