पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; दिशाभूल केल्यास कारवाई करणार
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारामुंबई – (साथीदार वृत्तसेवा) पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजली ने या औषधामुळे कोरोना बरा होतो…
करोनाबाधितांना दिलासा; चोपडा उपजिल्हा रुग्णालयास पंधरा व्हेंटिलेटर प्राप्त
आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यशचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या कोविड संशयीत रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी यासाठी, चोपडा…
सावधान, जिल्ह्यातील करोनाबाधित चार हजारापार; २०९ नवीन रुग्ण
जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या ४००७ जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनासंसर्ग वेगाने होत असून, जिल्हावासीयांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी, ३ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये तब्बल २०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.…
आरोग्य धनसंपदा – हृदयविकार
हार्ट अटॅक, सहज सुलभ उपाय ९९ टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान…💚साहित्य – पंधरा पिंपळाची पाने घ्या, जी गुलाबी नसावीत. पण हिरवी, कोवळी, चांगली वाढलेली असावी. प्रत्येक पानांचे वरचे टोक…
💐 आरोग्य धनसंपदा 💐
आजचा विषय -ओवा ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचन क्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. या सोबतच उचकी,ढेकर अस्वस्थता, अपचन, मुत्र थांबणे…
जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकारजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप…
कोरोनामुक्त रुग्णांचा भाजपकडून सत्कार
धरणगाव – (साथीदार वृत्तसेवा) येथील कोविड़ सेंटर मधुन सात रुग्ण कोरोना मुक्त झाले. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या मनात कोणताही नकारात्मक विचार…
नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी दोन लाखांची मदत
कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे मदत सुपूर्द जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष…
जिल्ह्यात करोनाचे १३२ नवीन रुग्ण; संख्या २२८१ वर
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात आज, २१ जून रोजी सायंकाळपर्यंत आलेल्या करोना अहवालांत नवीन १३२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २२८१ इतकी झाली असून, सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह तब्बल…
करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक
नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रतिक्रिया जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात…