लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीसीने संवाद मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) आज ८० टक्के लोकांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या…
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी…
जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…
करोनाच्या संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना लाभ
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…
महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार
शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून, प्रत्येक कोविड योध्याला उद्देशून लिहिलेल्या…
जळगाव जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण; आकडा ४५० वर
जळगाव -(साथीदार वृत्तसेवा) शहरातील खासगी प्रयोगशाळेत जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे नमुने तपासणीला दिले होते. या नमुन्यांचे अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले. यामध्ये पाचही करोना विषाणू संसर्ग अहवाल…
जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
कोरोना प्रतिबंधक उपचारार्थ ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपथी गोळ्यांचे वाटप
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे महाराष्ट्र पालिवाल परिषदेच्या नेतृत्वाखाली…