• Sat. Jul 5th, 2025

आरोग्य

Latest Health News

  • Home
  • करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…

चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…

हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सला व्याज माफी

रसायनी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद रायगड – (साथीदार वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची नवी दिल्ली येथे शुक्रवारी दि. २२ मे रोजी बैठक झाली. या महत्त्वाच्या…

नंदुरबारमध्ये चिंता वाढली; एक दिवसात आठ रुग्ण

नंदुरबार – ( साथीदार वृत्तसेवा) नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी सर्व उर्वरित करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नव्हता. मात्र, मंगळवारी दि. १९ मे…

धुळे जिल्ह्यातून आणखी दोन जण करोनामुक्त

धुळे – (साथीदार वृत्तसेवा) धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणखी दोन रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला आहे. गुरुवारी दि २१ मे रोजी त्यांचे दोन्ही अहवाल…

जळगाव जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट; एका दिवसात ३५ रुग्ण

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे…

जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या ३५१ वर; नवीन पाच करोनाबाधित

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा जळगाव,अमळनेर, भडगाव, पाचोरा, जामनेर आणि धरणगाव येथील करोना संशयित व्यक्तींचे ४९ अहवाल प्राप्त झाले. या प्राप्त अहवालातून ४४…

जळगाव जिल्ह्यात नवीन तेरा करोनाबाधित; चोपड्यात पुन्हा एक

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २०…

पश्चिम बंगालला जाणाऱ्या मजुरांची चोपडा बसस्थानकावर क्षुधाशांती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) अक्कलकुवा ते गोंदिया जाणाऱ्या बसमधील ४२ परप्रांतीय मजुरांना नगरसेवक जीवनभाऊ चौधरी यांच्यामार्फत जेवण देण्यात आले. यावेळी या सर्व मजुरांची क्षुधाशांती करीत जीवनभाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून…

भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनास सुरुवात; चोपडा तालुका शाखेकडून तहसीलदारांना निवेदन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मंगळवारी दि.१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधी,पदाधिकार्‍यांकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. चोपड्यातही भाजपच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देत राज्य सरकारचा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.