जळगावचा युसूफ शाह आणि वरणगावची रिझवान बी साधेपणाने विवाहबंधनात
‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’प्रमाणे बांधली लग्नगाठ जळगाव (साथीदार वृत्तसेवा) येथील अलखैर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष युसुफ शाह यांनी आपले स्वतःचे लग्न शुक्रवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी वरणगाव येथील…
चोपडा बसडेपोतून चोपडा-बडोदा बससेवेस मुहूर्त
चोपडा प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश; पुण्याच्या रातराणीचाही फेरीत समावेश चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चोपडा बस डेपोमधून सुटणाऱ्या आंतरराज्य सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, आता प्रवाशांच्या सोयीसाठी…
तेली समाजातील गुणवंतांचा २९ ऑगस्टला सत्कार
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य तेली महासंघ जळगाव जिल्हा या संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. दि. 29 ऑगस्ट 20 21 रोजी स. 10:30 वा.…
केंद्रिय मंत्री नारायण राणे अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून रास्तारोको
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व राणेंच्या समर्थनार्थ आज चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी…
चोपडा प्रवासी संघातर्फे आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी
चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन…
एसटी बसचालकांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ
चोपडा रोटरी क्लबतर्फे यशस्वीरीत्या आयोजन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून, सतत समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आला आहे. त्यात रोटरी क्लब चोपडाचे हे सुवर्ण…
दैनिक राशिमंथन
बुधवार, दि. १८ नोव्हें २०२० मेष राशी –आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या…
शिवसेनेच्या लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात
टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र अवैध : जात पडताळणी समितीचा निकाल जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील चोपडा येथिल शिवसेनेच्या आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसुचित जमातीचा दावा असणारे प्रमाणपत्र नंदुरबार…
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची ऑनलाईन बैठक उत्साहात
कोरोनाबाबत घ्यावयाच्या काळजीबद्दल चर्चा चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कोरोनाच्या काळात प्रथमतःच ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला सुरुवातीला अध्यक्ष श्री व्ही. एच. करोडपती…
ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन संपन्न
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या संकल्पित बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ व भूमिपूजन माजी नगराध्यक्ष व संघाच्या बांधकाम समितीचे उपाध्यक्ष श्री रमणलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात…