आले आले गणराया, बाप्पा मोरया!
‼ श्री गणेश प्राणप्रतिष्ठा स्थापना पूजन व साहित्य.‼ साहित्य यादी : हळदकुंकूअक्षतागुलालअष्टगंध ( चंदन पावडर )अबीरसुपारी १०खारीक५बदाम५हळकुंड५अक्रोड५ब्लाउज पीस१कापसाची वस्त्रे (गजवस्त्र)जानवी जोड २पंचा१तांदूळतुळशी बेल दुर्वाफुलेपत्रीहार१आंब्याच्या डहाळीनारळ२फळे५विड्याची पाने २५पंचामृतकलश२ताह्मण१संध्या पळीपंचपात्रसुटे रुपये १०नैवेद्याची…
सव्वा लाखांची लाच घेताना जळगाव प्रांताधिकाऱ्यांसह तिघांना अटक
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) पोलीस ठाण्यात जप्त केलेले वाळूचे ट्रक सोडण्यासाठी एक लाख पंचवीस हजारांची लाचेची मागणी करुन खाजगी पंटरमार्फत ती स्वीकारणाऱ्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे…
श्री हरतालिका पूजनविधी
भाद्रपद शुध्द तृतीयेचे हरतालिका हे व्रत कूमारीकांनी मनासारखा पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतीराज दीर्घायूषी, आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जुन करावे असा प्रघात आहे. हरितालिका हे श्री पार्वती मातोश्रींचेच एक नाव…
चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
श्री संत सावतामाळी युवक संघाच्या वतीने आयोजन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका व शहर कार्यकारणी यांच्यावतीने 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या…
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये स्वराली पाटीलचा प्रथम क्रमांक
रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे ऑनलाइन आयोजनचोपडा (साथीदार वृत्तसेवा) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यामार्फत तालुकास्तरीय ऑनलाइन गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा झूम मीटिंगद्वारे…
शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण
मानवसेवा तीर्थने जोपासले सामाजिक भान चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मानवसेवा तीर्थ येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टचे ध्वजारोहण चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील ( मामू ) यांच्या शुभ…
आम्हाला तुमचा अभिमान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलीस अधिकाऱी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…
जग वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीची नितांत आवश्यकता
क्रेडाई कल्पवृक्ष योजनेचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुभारंभ नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) जग वाचविण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल, वृक्ष लागवड मोहीम त्यातील एक महत्वाचे पाऊलच नाही तर ती आजची…
कोरोना विषाणूला हद्दपार करण्याकरीता जिल्ह्यातील प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ध्वजवंदनावेळी प्रतिपादन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरीता जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यापासून ते आवश्यकता भासल्यास बाधित रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध…
जळगाव जिल्ह्यात ५९५ करोना रुग्ण आढळले; संख्या १७ हजारापार
जिल्ह्यात दिवसभरात ४०३ रुग्ण करोनामुक्त जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज, शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील सर्वाधिक ५९५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…