• Tue. Oct 7th, 2025

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या…

जिल्ह्यातील साडेअकरा लाख कुटुबांना ‘अर्सेनिक अल्बम – ३०’ चे मोफत वाटप होणार

सहा लाख ४६ हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; दिशाभूल केल्यास कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारामुंबई – (साथीदार वृत्तसेवा) पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजली ने या औषधामुळे कोरोना बरा होतो…

करोनाबाधितांना दिलासा; चोपडा उपजिल्हा रुग्णालयास पंधरा व्हेंटिलेटर प्राप्त

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यशचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या कोविड संशयीत रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी यासाठी, चोपडा…

सावधान, जिल्ह्यातील करोनाबाधित चार हजारापार; २०९ नवीन रुग्ण

जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या ४००७ जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनासंसर्ग वेगाने होत असून, जिल्हावासीयांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी, ३ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये तब्बल २०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.…

चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन अहिरराव;
१० जुलैला ऑनलाइन पदग्रहण

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (२०२०-२१) अध्यक्षपदी उद्योजक नितीन अहिरराव यांची तर मानद सचिवपदी अॅड. रुपेश पाटील यांची निवड…

ऑनलाइन मीटिंगसाठी ‘संपर्क’ उत्तम स्वदेशी पर्याय डाउनलोड करा

स्वदेशी ॲप ‘संपर्क’ करोनाचा वाढता धोका पाहता, सध्या ऑनलाईन मीटिंग घेणे ही आवश्यक बाब झाली आहे। मात्र, त्यासाठी zoom, Google Meet हे ॲप वापरण्याशिवाय इतरही स्वदेशी पर्याय आहेत. त्यामध्ये आता…

जाणून घ्या, अनलॉक २.० मध्ये काय सुरू होणार आणि काय बंद

राज्य सरकारची नियमावली जाहीर मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक २.० ची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून…

लॉकडाऊनच्या काळात ५१५ सायबर गुन्हे दाखल; २७३ लोकांना अटक

जळगावात ३५ गुन्हे दाखल मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर…

नंदुरबार जिल्ह्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा

नंदुरबार (साथीदार वृत्तसेवा) हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तलाठी,मंडळ अधिकारी व तालुका स्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. मंडळ निहाय…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.