• Tue. Oct 7th, 2025

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत

जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकारजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप…

कोरोनामुक्त रुग्णांचा भाजपकडून सत्कार

धरणगाव – (साथीदार वृत्तसेवा) येथील कोविड़ सेंटर मधुन सात रुग्ण कोरोना मुक्त झाले. या सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या मनात कोणताही नकारात्मक विचार…

चोपडा येथील शेतकऱ्यांचा कापूस धरणगाव येथील जीनमध्ये मोजला जाणार

शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश; प्रशासनाचे पत्र प्राप्त शेतकरी कृती समिती चे प्रयत्नांना यश….चोपडा येथील रोजच्या काही शेतकऱ्यां चा धरणगाव येथील एका जिन मध्ये कापूस मोजला जाईल. …एस बी…

व्यावसायिक अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात…

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर

दोन दिवसांत २२५ रुग्ण बरे, आतापर्यंत १६८८ जणांची कोरोनावर मात जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी २३ जून रोजी ११३, तर २४ जून रोजी ११२ रुग्ण बरे होऊन…

चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर पाठवावे

ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल महोदयांनी विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी पत्रकार…

नागरिकांनी न घाबरता तपासणी यंत्रणेस सहकार्य करावे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा…

जप्त केलेल्या स्क्रॅप ऑटोरिक्षांचा ४ जुलैला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लिलाव

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या वायुवेग पथकास अवैधरित्या प्रवासी वाहतुक करतांना आढळून आलेल्या ऑटोरिक्षांविरुध्द विशेष मोहिमेत जप्त केलेल्या 10 ऑटोरिक्षांची नोंदणी या कार्यालयाच्या…

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ जून ते ८ जुलै या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवडा

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात 24 जून ते 8 जुलै, 2020 या कालावधीत संशयित रुग्ण शोध…

सदोष बियाणे तक्रारीची तातडीने तपासणी करावी

कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे विभागाला निर्देश; अधिकाऱ्यांची समिती गठीत मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची तातडीने दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.