• Mon. Oct 6th, 2025

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • धरणगाव कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त व्यक्तींचे तोंड गोड

धरणगाव कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त व्यक्तींचे तोंड गोड

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मिठाई देऊन निरोप जळगाव – (साथीदार वृत्तसेवा ) धरणगाव शहरातील कोरोना कोविड सेंटरमधून आज एकाचदिवशी या १५ कोरानाग्रस्त रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना पालकमंत्री ना. गुलाबराव…

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा

भुसावळ येथील बैठकीत केंद्रीय समितीचे निर्देश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. असे निर्देश…

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

२९ आणि ३० जून दोन दिवस उपक्रम जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव आणि लघु उद्योग भारती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने २९ व…

मुख्यमंत्र्यांनी दिली सेंट जॉर्ज रुग्णालयात अंध ऑपरेटरला शाबासकी

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी…

मोफत अन्नधान्य वाटप योजनेसाठी शरदचंद्रजी पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार चर्चा – छगन भुजबळ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुढील तीन महिने मोफत अन्नधान्य वाटप सुरु ठेवण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यासाठी छगन भुजबळ यांनी घेतली शरदचंद्रजी पवार यांची भेट मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कोविड – १९…

जळगाव जिल्ह्यात नवीन ८१ करोना रुग्ण; एकूण संख्या २४८३

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात दि. २२ जून सायंकाळी प्राप्त अहवालात नवीन ८१ करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोदवड येथे…

नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी दोन लाखांची मदत

कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे मदत सुपूर्द जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष…

नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार

पालकमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त आणि क्रेडाई पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला निर्णय नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक शहर व परिसरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक…

जिल्ह्यात करोनाचे १३२ नवीन रुग्ण; संख्या २२८१ वर

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात आज, २१ जून रोजी सायंकाळपर्यंत आलेल्या करोना अहवालांत नवीन १३२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २२८१ इतकी झाली असून, सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह तब्बल…

मोफत कल चाचणी व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब व एसएसएस मेंटोरचा उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) इयत्ता आठवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण कोणत्या शाखेत घ्यावे, याचा निर्णय घेता यावा. यासाठी उपयुक्त, साहयभूत ठरणाऱ्या मोफत…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.