करोनारुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक आरोग्यसेवा करावी
जळगाव जिल्हा मनियार बिरादरी सदस्यांनी घेतली आयएमए अध्यक्षांची भेट जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) आयएमएमार्फत उपलब्ध करून दिलेले २५० डॉक्टरांनी इमाने इतबारे आपला सेवाधर्म निभावल्यास जळगावकर आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहतील, अशी…
महाराष्ट्र पोलीस भरती २०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजु करुन घ्यावे
आमदार मंगेश चव्हाण यांना पात्र उमेदवारांनी दिले निवेदन चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस भरती -२०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड…
जळगाव जिल्हाधिकारीपदी अभिजीत राऊत यांची नियुक्ती
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित वृद्ध महिलेचा…
चोपडेकरांच्या चिंतेत वाढ; २३ नवीन करोनारुग्ण
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या पंधरा दिवसांमध्ये चोपडा शहरात करोनासंसर्गाने जोर पकडल्याचे चित्र आहे. बुधवारी ११, तर गुरुवारी १२ असे नवीन २३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चोपडेकरांच्या चिंतेत वाढ झाली…
जळगाव जिल्ह्यात करोनाचा विस्फोट; एक दिवसात सर्वाधिक १३५ रुग्ण
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचा कहर जळगाव जिल्ह्यात कायम असून, गुरुवारी दि. १८ जून रोजी दुपारी तब्बल १३५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये सर्वाधिक २३ रुग्ण चोपडा तालुक्यातील असून,…
माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे दुःखद निधन
मुंबईत घेतला अखेरचा श्वास रावेर – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय ६७) यांचे आज सुमारे दुपारी १२.३० वा.…
भित्तीचित्रातून करोनापासून वाचण्याचे धडे
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील उपक्रम चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांच्या कल्पनेतून व कलेतून विद्यालयाच्या दर्शनी भिंतीवर ३० चौरस फूट क्षेत्रफळात ‘हम स्कूल के बच्चे…
दुःखद बातमी : सामनाच्या संपादिका सौ. रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे निधन
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक सामनाच्या संपादिका सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांचे वडिल व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्भवजी ठाकरे यांचे सासरे श्री. माधव गोविंद पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी…
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकरीता भावांतर योजना लागू करा
आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी——————————————–चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी…
चाळीसगाव तालुक्यातील १ लाख कुटुंबांना रोगप्रतिकारक आर्सेनिक अल्बम – ३० वाटप
आशा वर्कर व भाजपा पदाधिकारी मार्फत प्रत्येक घरोघरी जावून दिली जाणार माहितीचाळीसगाव – (साठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव मतदारसंघातील कुटुंबांना एक लाख आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषध वाटप…