नॉन कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सोय
नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता जिल्ह्यातील तेहतीस रुग्णालयांचा समावेश महात्मा…
बनावट खतांच्या साठ्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा
आमदार मंगेश चव्हाण यांची गृहमंत्री – कृषिमंत्री यांच्याकडे मागणीचाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी करण्याचे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. दोन दिवसांपूर्वी बनावट खतसाठा सापडला होता. या…
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्डी येथे रक्तदान शिबीर
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिवस आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्डी येथे रक्तदान शिबीर घेण्यात अाले. या प्रसंगी अरुणभाई गुजराथी, अाशिषभाई गुजराथी, जीवनभाउ चौधरी,…
जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी मोफत उपचाराची सोय
नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता जिल्ह्यातील तेहतीस रुग्णालयांचा समावेश महात्मा…
चोपड्यात १२ जूनपर्यंत कडकडीत बंद
वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे चोपडा व्यापारी महामंडळाचा एकमुखी निर्णय चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा शहरात दररोज करोना रुग्णांचा आकडा वाढत असताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने एकमुखी स्वयंस्फूर्तीने…
जळगाव जिल्ह्यात पुन्हा ५६ नवीन पॉझिटिव्ह
करोनाबाधितांची संख्या ११६५ वर पोहोचली जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याची करोनाबाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यात मृत्यूदर हा राज्यात…
चोपड्यातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावे
मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे आवाहन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील तमाम खासगी रुग्णालय (करोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) यांना सूचित करण्यात येते की, सदरची आपत्कालीन परिस्थिती पाहता शहरातील नागरिकांना आरोग्यविषयी समस्या…
करोनाच्या नियमातील गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
चोपड्यात भाजपचे निवेदन सादर चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोव्हिड – १९ करोना संदर्भात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी करोना रुग्णाचे नाव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश असतानाही आरोग्य विभागाकडून…
पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ होणार
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल” विभाग असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.…
‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्यात याला सूट तर यावर निर्बंध
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनअंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात…