• Mon. Oct 6th, 2025

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण करोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण करोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात दि. ५ जून रोजी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन…

शिवभोजनाने केली हजारो वंचितांची क्षुधाशांती!

नाशिक विभागातील १४ हजार ५९४ शिवभोजन थाळ्यांचे वितरणनाशिक – (साथीदार वृत्तसेवा) लाॅकडाउनच्या काळात कोणतीही व्यक्ती अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे.…

चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठीची सक्ती

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा…

नंदूरबारला सहा वर्षांच्या चिमुकलीची करोनावर मात

नंदुरबार (साथीदार वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वयोवृद्धाने करोनावर मात केली आहे. या दोघांसह एकूण ९ रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी…

करोनासंसर्ग थांबेना; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९४५ वर

आणखी ३६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, शुक्रवारी (५ जून) दुपारी प्राप्त करोना संशयितांच्या अहवालातून ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यातील…

जाणून घ्या वटपूजनाची विधी, महत्त्व, कशी करावी घरातच पूजा

वटपूजनाची विधी, पूजा पद्धती ज्येष्ठ पौर्णिमेस, आज दि. ५ जूनला शुक्रवारी चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसून छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू…

वाचा आजच्या चंद्रग्रहणाबाबत, काय करावे आणि काय करू नये

येत्या काळात तीन ग्रहणे होणार आहेत , या ३ ग्रहणांमधील केवळ एकच ग्रहण म्हणजे २१ जून २०२० चे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार असून ५ जून व ५ जुलै २०२० ची…

बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री…

आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

वारकऱ्यांनी सहकार्य करण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची…

मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्यांचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यात राज्यातील…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.