• Wed. Feb 4th, 2026

महाराष्ट्र

Maharashtra latest News

  • Home
  • सेल्फी बेतला जीवावर; गुळी नदीच्या पाण्यात दोघे वाहून गेले

सेल्फी बेतला जीवावर; गुळी नदीच्या पाण्यात दोघे वाहून गेले

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी येथे गुळी नदीत रविवारी दि. ३१ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन युवक वाहून गेल्याची दुर्घटना घडली. गुळी नदीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात…

शासकीय भावाप्रमाणे मका आणि ज्वारी खरेदीचा चोपड्यात शुभारंभ

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील शेतकी संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते मका आणि ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मका हा प्रतिक्विंटल १७६० रुपयेप्रमाणे हेक्टरी…

अडावद ग्रामपंचायतीस शिवसेनेतर्फे कॉम्प्रेसर भेट

निर्जंतुकीकरणासाठी होणार मदतचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील अडावद येथील युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यासाठी उपयोगी पडणारे कॉम्प्रेसर मशीन ग्रामपंचायतीस आमदार लताताई…

दोंदवाडे गावात होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील तापी फाउंडेशन व सत्यंवद फाउंडेशन यांच्यावतीने (इम्युनिटी) रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या होमिओपथीक औषधीचे दोंदवाडे गावात दि. ३१ मे रोजी मोफत वाटप करण्यात आले. दोंदवाडे माजी उपसरपंच…

कार्ड नसलेल्यांनाही मिळणार रेशन

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात ज्या नागरिकांनाकडे रेशनकार्ड नसेल अशांना आज, दि. १ जूनपासून धान्य वाटप होणार आहे. जिल्ह्यात कार्ड नसलेले २ लाख १६ हजार २९७ लाभार्थी आहेत, अशी माहिती…

चोपड्यात सात जूनपर्यंत भाजीपाला मार्केट बंद राहणार

करोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने असोसिएशनचा निर्णयचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. चोपड्यातही करोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, येथील…

जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…

जैन गुरुंच्या सर्वतोपरी व्यवस्थेबाबत राज्य सरकार प्रयत्नशील

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आश्वासन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच ऑल इंडिया जैन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी त्यांची भेट…

चोपड्यात भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात गुरुवारी, दि. २८ मे रोजी भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रखर राष्ट्रवादी, विश्व हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

जळगाव जिल्ह्यात करोना विळखा घट्ट; दोन दिवसांत ७७ रुग्ण, संख्या ६००

जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.