बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उन्मेशदादा आपण पुढाकार घ्यावा
गणेशपुर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी————————————–नरभक्षक बिबट्याची 9 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या शूटआऊट घटनेची पुनरावृत्तीची गरज————————————-चाळीसगाव (साथीदार वृत्तसेवा) गेल्या 14 तारखेला सायंकाळी सात वाजता अनिल (रिंकेश) नंदू मोरे (वय 14 ) या…
आज चोपड्यात शिवस्वराज्य यात्रा
चोपडा (प्रतिनिधी) शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख व खासदार अमोल कोल्हे हे…
नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा
जळगांव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व…
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे कमला नेहरू वसतिगृहात वह्या वाटप
चोपडा (साथीदार वृत्तसेवा): ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाने, अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मगन…
चोपड्यात राजकीय सुप्त संघर्ष
नगरपरिषद विकासकाम कार्यक्रम पत्रिकेत माजी आमदारांचे नाव गायब पडद्यामागील राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून चोपडा तालुक्याच्या राजकारणात काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष बदल केल्याने राजकीय ढवळाढवळ सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता…
चोपड्यात हरेश्वर मंदिरात महाआरती
उत्तर प्रदेशातील काशीधाम लोकार्पणानिमित्त भाजपसह आध्यात्मिक आघाडीकडून आयोजन
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालक मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालक आणि चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. पंकजभाऊ सुरेश बोरोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सेवा शिक्षक मंडळाचे तालुकास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील सेवा शिक्षक मंडळातर्फे गत २० वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल म्हणून सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर व कुटंबिय यांच्याकडून कै.…
शिवसेना खासदार भावना गवळी यांना बदनाम करण्यासाठी ‘ईडी’ चे जाळे
शिवसेना शहरप्रमुख पिंटु बांगर यांचा आरोप; अन्याय खपवून घेणार नाहीयवतमाळ (साथीदार वृत्तसेवा) आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर शिवसेना खासदार भावना गवळी पाटील पाचव्यांदा संसदेत गेल्या. त्यांचा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ बळकविण्यासाठी भाजपाने आता…
चोपडा भाजप शहर व तालुका समर्थ बुथ, शक्तीकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहर, तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक सकाळी 10 वा. परिश्रम मंडपम् हाॅल येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत…