• Sat. Jul 5th, 2025

तंत्रज्ञान

Latest Technology News

  • Home
  • जाणून घ्या, १४० पासून सुरू होणाऱ्या नंबरच्या कॉलची सत्यता

जाणून घ्या, १४० पासून सुरू होणाऱ्या नंबरच्या कॉलची सत्यता

महाराष्ट्र सायबरतर्फे अत्यंत महत्त्वाचा खुलासा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन दिवसांपासून‘140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसीव केला तर आपल्या खात्यातील सर्व…

ऑनलाइन मीटिंगसाठी ‘संपर्क’ उत्तम स्वदेशी पर्याय डाउनलोड करा

स्वदेशी ॲप ‘संपर्क’ करोनाचा वाढता धोका पाहता, सध्या ऑनलाईन मीटिंग घेणे ही आवश्यक बाब झाली आहे। मात्र, त्यासाठी zoom, Google Meet हे ॲप वापरण्याशिवाय इतरही स्वदेशी पर्याय आहेत. त्यामध्ये आता…

लॉकडाऊनच्या काळात ५१५ सायबर गुन्हे दाखल; २७३ लोकांना अटक

जळगावात ३५ गुन्हे दाखल मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर…

साथीदार ऑनलाइन आता मोबाइल ऍपच्या स्वरुपात

आपल्या असंख्य वाचकांसाठी साथीदार सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतो. त्यामुळेच आता ऑनलाइन न्यूज पोर्टल स्वरुपात ‘साथीदार महाराष्ट्र ऑनलाइन न्यूज’ https://www.sathidarnews.online या लिंकवर दररोज भेटतच आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता साथीदार…

राज्यातील अनुसूचित जातीच्या दोन लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा

वित्त विभागाकडून ४६२.६९ कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाला वर्ग; मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती सहा दिवसात खात्यावर जमा होणार मुंबई (साथीदार वृत्तसेवा) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती…

हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सला व्याज माफी

रसायनी येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंद रायगड – (साथीदार वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची नवी दिल्ली येथे शुक्रवारी दि. २२ मे रोजी बैठक झाली. या महत्त्वाच्या…

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

चोपडा महाविद्यालयात ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनार

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ मे २०२० रोजी “Opportunities in Banking…

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे • शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील.• शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा.• ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा…

राज्यात 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू; सहा लाख कामगार रुजू

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती मुंबई (साथीदार वृत्तसेवा) : कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.