केंद्रिय मंत्री नारायण राणे अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून रास्तारोको
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व राणेंच्या समर्थनार्थ आज चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी…
चोपडा प्रवासी संघातर्फे आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी
चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन…
श्री क्षेत्र विटनेर येथे २२ ऑगस्ट रोजी संत तानाजी महाराज यांचा ८३ व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
श्री क्षेत्र विटनेर येथील प्राचीन परंपरा असणारा श्री संत तानाजी महाराज यांचा ८३ वा समाधी सोहळा २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे कोरोनाच्या प्रवाभामुळे अत्यंत साध्या आणि मोजक्या लोकांमध्ये हा…
काशिनाथ धोबी यांचे निधन
कै . काशिनाथ बंडू धोबी , चौगाव ता. चोपडा यांचे दि. 28/4/2021 वार – बुधवार वेळ – 8 वाजता दुखत निधन झाले . विक्की धोबी यांचे आजोबा होत . तरी…
एसटी बसचालकांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ
चोपडा रोटरी क्लबतर्फे यशस्वीरीत्या आयोजन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून, सतत समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आला आहे. त्यात रोटरी क्लब चोपडाचे हे सुवर्ण…
दुःखद : बापूदादा चौधरी यांचे निधन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तेली समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच हॉटेल विकी राजाचे संचालक बापूदादा उर्फ वसंत शामराव चौधरी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा, दिनांक २६ जुलै…
दैनिक पंचांग २ जुलै २०२०
श्री विघ्नहर्त्रेः नमः‼दैनिक पंचांग‼ ‼दिनांक २ जुलै २०२०‼ अग्निवास – १५|१७ पासून अग्निवास पृथ्वीवर आहे.आहुती – शनि मुखात २५|१४ पासून चंद्र मुखात आहुती.युगाब्द -५१२१संवत -२०७६भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२शालिवाहन…