• Wed. Feb 4th, 2026

Uncategorized

  • Home
  • श्रीमती विभावरीताई अयाचित यांना देवाज्ञा

श्रीमती विभावरीताई अयाचित यांना देवाज्ञा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा ) येथील जुन्या दत्त मंदिरातील ऋषितुल्य कै. अयाचित आजोबांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विभावरीताई अयाचित (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या अतिशय धार्मिक होत्या. दत्त मंदिरात…

नरसाळ्यात जपली जातेय श्रीकृष्ण जन्माष्टमीसह पालखीची परंपरा

देशपांडे परिवाराकडून मिरवणूक उत्साहात; गावातील भजन मंडळांचा सक्रिय सहभाग मारेगाव (सचिन काकडे/तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील नरसाळा या गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पालखीचा पूर्वीपासून…

दिव्याकडे ठाणे महापालिकेत व वाहतूक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष

फेरीवाले व विनाकारण वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात नागरिकांना चालताना मोठा मनस्ताप ठाणे (अमित जाधव-प्रतिनिधी) ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करत असताना नागरिकांना पर्यायी रस्ता नाही त्यामुळे…

शिवसेना खासदार भावना गवळी यांना बदनाम करण्यासाठी ‘ईडी’ चे जाळे

शिवसेना शहरप्रमुख पिंटु बांगर यांचा आरोप; अन्याय खपवून घेणार नाहीयवतमाळ (साथीदार वृत्तसेवा) आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर शिवसेना खासदार भावना गवळी पाटील पाचव्यांदा संसदेत गेल्या. त्यांचा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ बळकविण्यासाठी भाजपाने आता…

शिवभोजन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

औरंगाबाद (सतीश लोखंडे) जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हयामधून २७ शिवभोजन भोजनालयामधून गरीब गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत…

चाळीसगाव येथील पूरग्रस्त बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत टेम्पो रवाना चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तातडीने पुरग्रस्त बांधवासाठी चाळीसगावचे माजी आमदार…

चोपडा भाजप शहर व तालुका समर्थ बुथ, शक्तीकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहर, तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक सकाळी 10 वा. परिश्रम मंडपम् हाॅल येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी चोपड्यात शंखनाद आंदोलन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुका भारतीय जनता पक्षाचा वतीने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनांद आंदोलन करण्यात आले. राज्यव्यापी शंखनांद आंदोलन चोपड्यातही करण्यात आले असून यावेळी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीने राज्य सरकार…

मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त चोपड्यात उद्या कार्यक्रमाचे आयोजन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज मराठा समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, एक सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत उपस्थितीचे…

स्टेट बँकेचा अजब फतवा;अडावदला शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भीती

बँकेच्या मनमानी कारभाराविषयी ग्रामसभेत बहूमताने ठराव मंजूरअडावद (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय स्टेट बँक शाखा क्रमांक २१३६ मध्ये गेल्या आठवड्यापासून अलिखित फतवा काढण्यात आला असून, खातेदारास २० हजार रुपयांच्या आतील भरणा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.