• Sat. Jul 5th, 2025

Uncategorized

  • Home
  • चोपडा तालुक्यात ४५ लाखांचा गांजा पकडला

चोपडा तालुक्यात ४५ लाखांचा गांजा पकडला

ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देवून आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात 85 कोटीची कामे मंजूर

ग्रामीण भागातील 63 किमी रस्त्याचा होणार कायापालट धरणगाव (साथीदार वृत्तसेवा) पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा…

सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते

कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृह भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन धरणगाव/जळगाव (साथीदार वृत्तसेवा) कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि…

अग्रवाल समाज चोपडातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त चोपडा शहरात महाराजा अग्रसेन समाज (अग्रवाल समाज) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी, चोपडा यांच्या मदतीने त्यांच्या…

माजी सरपंच सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू

माजी सरपंच सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री’ यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रम

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र’ तसेच ‘राष्ट्रीय सेवा योजना’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी…

विद्यार्थ्यांनी मराठी भाषेकडे करिअर म्हणून बघावे

साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजी हुसे यांचे प्रतिपादन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कौशल्य विकासासाठी जिद्द व मेहनत हवी. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम भाषा…

ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आज

मुंबई (साथीदार वृत्तसेवा) यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला. हा सन्मान आज, मुंबई येथे वाय. बी. सेंटर येथे प्रदान करण्यात…

मुंबईत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मुंबई (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम, मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ज्येष्ठ नागरिक भवन नेरुळ येथे संपन्न झाली. या सभेत 14 प्रादेशिक विभागाचे वर्तमान अध्यक्ष व सचिव व…

चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.