‼ श्री विघ्नहर्त्रेः नमः ‼
दि .५ जुलै २०२०
🔥 अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.
🥄 आहुती चंद्र मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७६
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
⌛ संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – दक्षिणायन
🌤️ सौर ऋतु वर्षा
⛅ ऋतु – ग्रीष्म
🪐 मास – आषाढ
🌗 पक्ष – शुक्ल
🌕 तिथी – पौर्णिमा (१०|१४)
☀️ वार – रवि (भानु वासरे)
🌟 नक्षत्र – पूर्वाषाढा (२३|०२)
💫 योग – ऐंद्र (२३|०२)
✨ करण – बव (१०|१४)
– बालव (२१|४५)
🌝 चंद्र राशी – धनु
२९ |०१ पासून मकर
🌞 सूर्य राशी – मिथून
🌟 सूर्य नक्षत्र – आर्द्रा (४) वाहन घोडा
२३|०३ पासून पुनर्वसु (१)
वाहन उंदीर
🪐 गुरू राशी – धनु
🌟 गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (१)
🌅 सुर्योदय – ०६|०७
🌄 सुर्यास्त – १९|१९
🕉 दिन विशेष – गुरुपौर्णिमा, व्यासपूजा संन्यासिनां चातुर्मास्यारंभ, इष्टि
✡ शुभ मुहूर्त
अभिजित १२|१७ ते १३|१०
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १७|४० ते १९|१९
🔅 दिशा शूल पश्चिम .
☀ ताराबळ – अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, शततारका, उत्तराभाद्रपदा .
☀ चंद्रबळ – मिथुन , कर्क , तुळ, धनु, कुम्भ, मीन .
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅लाभ ०९|२५ ते ११|०४
🔅अमृत ११|०४ ते १२|४३
🔅शुभ १४|२२ ते १६|०१
🔅शुभ १९|१९ ते २०|४०
🔅अमृत २०|४० ते २२|०१
🔅लाभ २६|०४ ते २७|२५
🔅शुभ २८|४६ ते ३०|०७
🙏 *उपासना* 🙏
“ॐ श्रीआदित्याय नमः ।”
“ॐ रं रवये नमः ।”
*शुभाशुभ दिन*
चांगला दिवस आहे.
🚩 ज्योतिष सेवा मनुरकर .🚩
आषाढ महिन्यातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जुलै ७, ८, ११, १२, १३
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
जुलै ७
🪒 जावळ मुहूर्त
जुलै ८, ९, १२, १३
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
जुलै ८, ९, १२, १३
🌦️ पर्जन्य विचार
पुनर्वसु नक्षत्र वाहन .
०५ जुलै २०२० रोजी रविवारी रात्री ११|०३ मिनिटांनी सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश होत असून त्याचे वाहन उंदीर आहे. नक्षत्र प्रवेश वेळी कुंभलग्न अग्निमंडल योग होत असून गुरु आणि शनि नीर नाडीत आहेत. १ जुलैच्या ऋतु उत्तेजक रवि बुध युतीमुळे या नक्षत्राचा पाऊस अनेक भागात चांगला होईल.
दि. ६, १०, १३, १४ रोजी पाऊस अपेक्षित.
दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.