• Sat. Jul 5th, 2025

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
दिनांक २१ आॅगस्ट २०२०

🔥 अग्निवास अग्निवास पृथ्वीवर नाही.
🥄 आहुती सूर्य मुखात २१|२९ पासून बुध मुखात आहुती.


ज्योतिष सेवा मनुरकर

⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७६
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद शके १९४२ .
👑 शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – दक्षिणायन
🌤️ सौर ऋतु वर्षा
ऋतु – वर्षा
🪐 मास – भाद्रपद
🌗 पक्ष – शुक्ल
🌕 तिथी – तृतीया (२३|०३)
☀️ वार – शुक्र (भृगु वासरे)
🌟 नक्षत्र – उत्तरा (२१|२९)
💫 योग – सिध्द (१४|०१)
करण – तैतिल (१२|३८)
– गर (२३|०३)
🌝 चंद्र राशी – कन्या
🌞 सूर्य राशी – सिंह
🌟 सूर्य नक्षत्र – मघा (२) वाहन म्हैस
🪐 गुरू राशी (वक्री) – धनु
🌟 गुरू नक्षत्र – पूर्वाषाढा (४)
🌅 सुर्योदय – ०६|२३

🌄 सुर्यास्त – १९|०१

🕉 दिन विशेष हरितालिका तृतीया स्वर्णगौरीव्रत, मन्वादि,


शुभ मुहूर्त
अभिजित १२|१६ ते १३|०७


🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १४|०७ ते १२|४१


🔅 दिशा शूल पश्चिम


ताराबळभरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग,पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त,चित्रा, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, रेवती.


चंद्रबळमेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन .


शिवलिखीत चौघडीया
🔅 लाभ ०७|५७ ते ०९|३२
🔅 अमृत ०९|३२ ते ११|०७
🔅 शुभ १२|४१ ते १४|१६
🔅 लाभ २१|५१ ते २३|१६
🔅 शुभ २४|४१ ते २६|०७
🔅 अमृत २६|०७ ते २७|३२ _____________ 🙏 *उपासना* 🙏

“ॐ श्रीहरितालिका देव्यै नमः”
“ॐ श्री कुलदेव्यै नमः ।”
“ॐ शुं शुक्राय नमः ।”


*शुभाशुभ दिन*

शुभ दिवस आहे.


भाद्रपद महिन्यातील मुहूर्त

🍫 साखरपुडा मुहूर्त
आॅगस्ट २३, २४, २८, २९, ३०, ३१


🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
आॅगस्ट २७, २८, ३०, ३१


बारसे
आॅगस्ट २३, २९, ३०


🪒 जावळ मुहूर्त
आॅगस्ट २३, २४, ३१


🏠 गृहप्रवेश (लौकिक)
आॅगस्ट २१, २३, २४, २७, २८, २९, ३०


🛕 मूर्तीप्राणप्रतिष्ठा मुहुर्त
आॅगस्ट २१, २३, २४, ३०, ३१
सप्टेबर २


🌱 बीज पेरण्यास
आॅगस्ट २३, २४, २८, ३१
सप्टेबर १


🚰 कूपनलिका
आॅगस्ट २१, २३, २४, ३०, ३१
सप्टेंबर १, २, ४, ९, १०


✂️ कापणी
आॅगस्ट २१, २३, २४, २७, २८, ३०
सप्टेंबर ३, ४, ७, १३, १४


🏞️ बागकाम
आॅगस्ट २४, २७, २८, ३०, ३१
सप्टेंबर २, ३, ७, १०, १३


🌦️ पर्जन्य विचार
दि. १६|०८|२०२० रोजी रविवारी रात्री ०७|११ मिनिटांनी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी कुंभ लग्न उदित असून इंद्रमंडल योग होत आहे. या नक्षत्राचे म्हैस वाहन आहे. बुध, शनि जल नाडीत आहेत. १७ आॅगस्टच्या रवि बुध ऋतु उत्तेजक युतिमुळे या नक्षत्राचा पाऊस दिलासा देणारा असेल. काही प्रदेशात अतिवृष्टीची शक्यता आहे. दि. १७, ते २१, २७, २८, २९ तारखेला पाऊस अपेक्षित आहे.


🚩 सुभाषित
अप्युन्नतपदारूढः पूज्यानैवापमानयेत् |
नहुषो शक्रतां प्राप्य च्युतोऽगस्त्यावमाननात् ||

अर्थ : कोईभी व्यक्ती कितनेभी बडे अधिकारिक पदपर क्यू ना हो सन्माननीय व्यक्तिका कभी अपमान नही करना चाहिये । इंद्रपद होते हुयेभी अगस्त्य ऋषींका अपमान के कारण पद अधोगती हो गयी थी ।


दैनिक सुर्योदय सुर्यास्त मुहुर्ताच्या सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार आहेत. भारतात सर्वत्र चालतील.

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.