• Sat. Jul 5th, 2025

ऑगस्ट महिन्यातील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

जळगाव - (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवार, दिनांक 10 ऑगस्ट, 2020 या दिवशी होणारा विभागहीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.