• Mon. Oct 6th, 2025

Trending

चोपडावासीयांनो, नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर कारवाई

नगराध्यक्षा सौ. मनिषाताई चौधरी यांचे आवाहन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपड्यातील वाढलेली करोना रुग्णांची संख्या पाहता नगराध्यक्ष सौ. मनिषाताई जीवन चौधरी यांनी चोपडावासीयांना घरातच राहण्याचं आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक…

सेल्फी बेतला जीवावर; गुळी नदीच्या पाण्यात दोघे वाहून गेले

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी येथे गुळी नदीत रविवारी दि. ३१ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन युवक वाहून गेल्याची दुर्घटना घडली. गुळी नदीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात…

शासकीय भावाप्रमाणे मका आणि ज्वारी खरेदीचा चोपड्यात शुभारंभ

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील शेतकी संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते मका आणि ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी मका हा प्रतिक्विंटल १७६० रुपयेप्रमाणे हेक्टरी…

अडावद ग्रामपंचायतीस शिवसेनेतर्फे कॉम्प्रेसर भेट

निर्जंतुकीकरणासाठी होणार मदतचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील अडावद येथील युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यासाठी उपयोगी पडणारे कॉम्प्रेसर मशीन ग्रामपंचायतीस आमदार लताताई…

दोंदवाडे गावात होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील तापी फाउंडेशन व सत्यंवद फाउंडेशन यांच्यावतीने (इम्युनिटी) रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या होमिओपथीक औषधीचे दोंदवाडे गावात दि. ३१ मे रोजी मोफत वाटप करण्यात आले. दोंदवाडे माजी उपसरपंच…

कार्ड नसलेल्यांनाही मिळणार रेशन

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात ज्या नागरिकांनाकडे रेशनकार्ड नसेल अशांना आज, दि. १ जूनपासून धान्य वाटप होणार आहे. जिल्ह्यात कार्ड नसलेले २ लाख १६ हजार २९७ लाभार्थी आहेत, अशी माहिती…

चोपड्यात सात जूनपर्यंत भाजीपाला मार्केट बंद राहणार

करोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने असोसिएशनचा निर्णयचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. चोपड्यातही करोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, येथील…

आसिफभाई पठाण यांचे निधन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील नामांकीत ए. आय. ईलेक्ट्रॉनिकचे मालक श्री. आसिफभाई इकबाल पठाण यांचे दीर्घ आजाराने दुख:द निधन झाले. ते ४९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन…

दैनिक राशिमंथन, दिनांक ०१ जून २०२० सोमवार

मेष राशीहमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. दुस-यांना मदत करण्याची…

आजचे सुभाषित, दि. १ जून २०२०, सोमवार

सन्तापाद् भ्रश्यते रुपं सन्तापाद् भ्रश्यते बलम्। सन्तापाद् भ्रश्यते ज्ञानं सन्तापाद् व्याधिमृच्छति॥ अर्थ :शोक करने से रूप -सौंदर्य नष्ट होता है, शोक करने से पौरुष नष्ट होता है, शोक करने से…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.