चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील म्युनिसिपल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ भिका बाविस्कर यांचे आज (दि. २१ जून) ठीक १:१० वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. २१ जून रोजी रविवारी संध्याकाळी ६ वाजता राहत्या घरून निघणार आहे. (विद्याविहार कॉलनी,चोपडा).
संजीव बाविस्कर (विकास अधिकारी , एलआयसी) आणि श्रीमती वंदना जगन्नाथ बाविस्कर (केंद्रप्रमुख-नागलवाडी ता.चोपडा) यांचे ते वडील होत.
जगन्नाथ बाविस्कर यांना साथीदार परिवारकडून भावपूर्ण श्रद्धांजली.