• Mon. Dec 30th, 2024

ऑनलाइन मीटिंगसाठी ‘संपर्क’ उत्तम स्वदेशी पर्याय डाउनलोड करा

स्वदेशी ॲप ‘संपर्क’

करोनाचा वाढता धोका पाहता, सध्या ऑनलाईन मीटिंग घेणे ही आवश्यक बाब झाली आहे। मात्र, त्यासाठी zoom, Google Meet हे ॲप वापरण्याशिवाय इतरही स्वदेशी पर्याय आहेत.

त्यामध्ये आता Bharati Web, Nagpur या कंपनीने संपर्क हे पूर्णतः स्वदेशी अॅप आणले आहे. काही दिवसांपूर्वीच ते लॉन्च झाले असून, व्हिडिओ कॉलिटी उत्कृष्ट आहे.

या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरायला सोपे तर आहेच शिवाय अत्यंत सुरक्षित आहे.

कार्यालयीन मीटिंगसाठी हे ॲप download केले तर ठीकच पण नाही केले तरी लिंक वर click करून मीटिंग जॉईन करता येऊ शकते.

विशेष म्हणजे, विदेशी ॲप मधील सर्व महत्त्वाचे फीचर्स यात असून, काही अत्यावश्यक फीचर्सदेखील यात समाविष्ट करण्यात आली आहेत. मग मीटिंगसाठी संपर्क जरूर वापरूया! खाली संपर्क अँप्स संबंधित सर्व माहिती असून, डाउनलोड लिंकही देण्यात आली आहे.

Sampark
Video Conferencing Solution

Proudly made in India.
Completely Secured.
No limit for user or time duration.
Online meetings, Webinars, Share screen for presentation, chat with members, live stream to YouTube

Web Access: www.sampark.live

Android App: https://play.google.com/store/apps/details?id=org.bhartiweb.sampark

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.