• Sun. Jul 6th, 2025

कै.पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला आमदार नीलम गोऱ्हे यांची एक लाखाची मदत


पुणे – (साथीदार वृत्तसेवा) आमदार डॉ. नीलम गोर्हे, प्रवक्ता, शिवसेना यांनी आज दिवंगत पत्रकार कै.पांडुरंग रायकर यांच्या परीवाराची विचारपुस करीत सात्वंन केले .त्यांच्या भगिनी सौ. खे

तमाळी यांनी अनेक व्यथा मांडल्या.श्री.पांडुरंग रायकर यांचा म्रुत्यु दुर्दैवी असुन राज्य सरकारच्या वतीने त्याबाबत चौकशी चालु आहे असे नीलमताई गोर्हे यांनी सांगितले. सरकार व समाज सर्वच रायकर परिवारासोबत आहेत असे सांगुन एक लाख रुपयांची मदत नीलमताई गोर्हे यांनी शिवसेना प्रवक्ता व आमदार या नात्याने व्यवस्था केली. यावेळी रायकर परिवाराचे नातेवाईक, टीव्ही ९, श्री. कुणाल जयकर व योगेश बोरसे, पुणे यांचे सहकार्य मिळाले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.