कै.पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला आमदार नीलम गोऱ्हे यांची एक लाखाची मदत
पुणे – (साथीदार वृत्तसेवा) आमदार डॉ. नीलम गोर्हे, प्रवक्ता, शिवसेना यांनी आज दिवंगत पत्रकार कै.पांडुरंग रायकर यांच्या परीवाराची विचारपुस करीत सात्वंन केले .त्यांच्या भगिनी सौ. खे तमाळी यांनी अनेक व्यथा…