यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गणेश मंडळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा…
चोपडावासीयांनो, नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर कारवाई
नगराध्यक्षा सौ. मनिषाताई चौधरी यांचे आवाहन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपड्यातील वाढलेली करोना रुग्णांची संख्या पाहता नगराध्यक्ष सौ. मनिषाताई जीवन चौधरी यांनी चोपडावासीयांना घरातच राहण्याचं आवाहन केले आहे. तसेच अत्यावश्यक…
जिल्ह्यातील बिगर शिधापत्रिका धारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जूनपर्यंत नावनोंदणी करावी
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन २०२० या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती ५ किलो मोफत…
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी…
सर्वांनी आपल्या घरीच ‘रमजान ईद’ साजरी करा
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा…
चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…