चोपडा महाविद्यालयात एमबीए व एमसीए अभ्यासक्रमास मान्यता; अॅड. संदीप पाटील यांची माहिती
चोपडा ( साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय या नॅक द्वारे A+ ग्रेडने नामांकीत महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई)…