• Wed. Feb 4th, 2026

 ऑनलाइन बातम्या

  • Home
  • पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना मानद डॉक्टरेट प्रदान

पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना मानद डॉक्टरेट प्रदान

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी व सन्मान सोहळा उत्साहात साठ विद्वानांचा ‘विद्या वाचस्पती’, ‘सारस्वत सन्मान’ देऊन गौरव नवी दिल्ली : (श्री. गयाप्रसाद चौरसिया) हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा यासाठी…

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४२९वी पुण्यतिथी

चावंड येथे मध्यरात्री श्रद्धांजलीधुळे (साथीदारवृत्तसेव) स्वराज्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४२९ व्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त आज मध्यरात्री ठीक १२.०० वाजता चावंड (राजस्थान) येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण…

अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारता’चा भक्कम रोडमॅप

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले स्वागत नवी दिल्ली…(अनिलकुमार पालीवाल)केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज संसदेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी उत्साहात स्वागत केले…

स्व. अजितदादांना चोपड्यात भावपूर्ण श्रद्धांजली

चोपडा .(अनिलकुमार पालीवाल)येथील स्व.शरदचंद्रिका अक्का पाटील न. प.नाट्यगृहात काल दि.1 फेब्रु.रोजी महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेत सर्व पक्ष नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…

तरुणाईने घडवला आदर्श, समाजाला दिली नवी दिशा : ह. भ. प. जनार्दन महाराज राजपूत आरवेकर

बोरद येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह उत्साहात बोरद (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथे समस्त ग्रामस्थ मंडळी व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्ती, शिस्त,…

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या आदर्श जिल्हा आणि आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण

22 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कर्जत येथे आयोजन मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका…

भारतीय किसान संघ परिवारातर्फे २० फेब्रुवारी रोजी भव्य सर्वजातीय कन्या विवाह संमेलन

सोयत (आगर मालवा)(अनिलकुमार पालीवाल, सल्लागार संपादक, दैनिक निमाड की धडकन) भारतीय किसान संघ परिवारातर्फे समाजात सामाजिक समरसता व सेवाभाव बळकट करण्याच्या उद्देशाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. संघाच्या शताब्दी…

भारतीय तटरक्षक दलाचे जवान अभिजीत जाधव यांची गावात सवाद्य मिरवणूक

चोपडा..(अनिलकुमार पालीवाल) तालुक्यातील आदर्श गाव आडगाव येथील शेतकरी कुटुंबातील दुग्ध व्यावसायिक गजानन दत्तू पाटील यांचे चिरंजीव अभिजीत गजानन जाधव याची नुकतीच कोची येथे भारतीय तटरक्षक दलात नियुक्ती करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी…

कसरावद पालीवाल महिला मंडळाची स्थापना

कसरावद(अनिलकुमार पालीवाल) नगरातील पालीवाल महाजन समाजाच्या महिला विभागातर्फे सामूहिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून सर्वानुमते नवी कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकींना हळदी-कुंकू लावून भेटवस्तू दिल्या. त्यानंतर संघटनात्मक…

श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात युवा प्रेरणाबद्दल मार्गदर्शन

नंदुरबार (अनिलकुमार पालीवाल)दि. 28 जानेवारी 2026 रोजी श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दुधाळे येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.