• Wed. Feb 4th, 2026

 ऑनलाइन बातम्या

  • Home
  • चोपडा नगरपरिषदेकडून नागरिकांसाठी व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण सेवा सुरू

चोपडा नगरपरिषदेकडून नागरिकांसाठी व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण सेवा सुरू

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना स्वच्छता व विद्युत (दिवाबत्ती) आदी मूलभूत नागरी सुविधा अधिक तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती…

खेळातून साधला जातो व्यक्तिमत्व विकास – अरुणभाई गुजराथी

समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात चोपडा (साथीदार वृत्तसेवा) मंडळ चोपडा शैक्षणिक संकुलातील समाजकार्य महाविद्यालय चोपडा च्या मैदानावर भव्य क्रीडा महोत्सवाची सुरुवात आज पासून झाली. या क्रीडा महोत्सवात…

चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघात प्रजासत्ताक दिन

चैतन्यनगर जेष्ठ नागरिक संघात दि. 26/1/26 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 8/30 वाजता ध्वजारोहण ऍड. अरुण धांडे याचे हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर ध्वज वंदन, व सामूहिक राष्ट्रगीत झाले. तसेच नंतर…

ज्येष्ठ नागरिक संघात ध्वजारोहण

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदना व सामूहिक…

प्रजासत्ताकदिनी जळगावमध्ये रंगले कविसंमेलन

जळगाव : येथील श्यामा प्रसाद उद्यानात जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भुसावळ येथील ज्येष्ठ कवी काशिनाथ भारंबे (कवी निर्मोही) हे होते.…

ऐसा दादा होणे नाही

महाराष्ट्र राजकारणातील एक धडधाकट व अग्रणी व्यक्तिमत्व, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचं विमान अपघातात आलेला मृत्यू…संपूर्ण राजकीय क्षेत्राला हादरा देणारी दुर्घटना…दादांशी चोपड्याचं नातं अगदी जवळचं… श्री. शरद पवार साहेब यांचं श्री…

युडीआयडी-आधार संलग्नतेसाठी 28 जानेवारीपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) जिल्ह्यातील विशेष सहाय्य योजनेतंर्गत संजय गांधी योजना / श्रवणबाळ योजना / इंदिरा गांधी योजनेतंर्गत शासनाने लाभार्थ्यांना ऑनलाईन सुविधे अंतर्गत अनुदान वितरीत करण्याचे निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने…

डॉ. सृष्टी पंकज बडगुजर हिचे एम. डी. परीक्षेत सुयश

चोपडा (साथीदार वृत्तसेवा)येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.विजय करोडपती यांची नात व पंकज बडगुजर यांच्या सुकन्या कु.डॉ.सृष्टी हिने राजीव गांधी विद्यापीठ हेल्थ & सायन्स अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज…

चोपड्यात ६ फेब्रुवारीपासून रोटरी उत्सव

व्यवसाय आणि मनोरंजनाला येणार उधाण चोपडा (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा या ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्लबच्या माध्यमातून यंदा ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘रोटरी उत्सव – २०२६’ चे आयोजन…

चोपडा नगरपालिका विविध समित्या सभापतींची निवड बिनविरोध

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.