• Sat. Jul 5th, 2025

करोना

  • Home
  • चोपडा बाजार समिती १२ ते १७ सप्टेंबरपर्यंत बंद

चोपडा बाजार समिती १२ ते १७ सप्टेंबरपर्यंत बंद

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) कृषि उत्पन्न बाजार समितीतर्फे दिनांक 12/09/2020 ते 17/09/2020 पर्यत सहा दिवस मार्केट कमेटी मधील भुसार मालाचे व्यापार व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत, चोपडा तालुक्यातील…

जळगाव जिल्ह्यात ५९५ करोना रुग्ण आढळले; संख्या १७ हजारापार

जिल्ह्यात दिवसभरात ४०३ रुग्ण करोनामुक्त जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज, शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यात जिल्ह्यातील सर्वाधिक ५९५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह…

नागरिकांनी न घाबरता तपासणी यंत्रणेस सहकार्य करावे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा…

जिल्ह्यात करोनाचे १३२ नवीन रुग्ण; संख्या २२८१ वर

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात आज, २१ जून रोजी सायंकाळपर्यंत आलेल्या करोना अहवालांत नवीन १३२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २२८१ इतकी झाली असून, सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह तब्बल…

करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक

नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रतिक्रिया जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात…

करोनारुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक आरोग्यसेवा करावी

जळगाव जिल्हा मनियार बिरादरी सदस्यांनी घेतली आयएमए अध्यक्षांची भेट जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) आयएमएमार्फत उपलब्ध करून दिलेले २५० डॉक्टरांनी इमाने इतबारे आपला सेवाधर्म निभावल्यास जळगावकर आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहतील, अशी…

जाणून घ्या, अर्सेनिक अल्बम कसे काम करते

अर्सेनिक अल्बम हे मूलद्रव्य, एक मेटलॉईड आहे. म्हणजे ना धड धातू ना अधातू. जसा हा कोविड १९ किंवा कुठलाही व्हायरस, ना धड सजीव ना धड निर्जीव. पृथ्वीवर बऱ्याच प्रमाणात आहे.…

जळगाव जिल्ह्यात करोनाचा विस्फोट; एक दिवसात सर्वाधिक १३५ रुग्ण

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचा कहर जळगाव जिल्ह्यात कायम असून, गुरुवारी दि. १८ जून रोजी दुपारी तब्बल १३५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये सर्वाधिक २३ रुग्ण चोपडा तालुक्यातील असून,…

भित्तीचित्रातून करोनापासून वाचण्याचे धडे

चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील उपक्रम चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांच्या कल्पनेतून व कलेतून विद्यालयाच्या दर्शनी भिंतीवर ३० चौरस फूट क्षेत्रफळात ‘हम स्कूल के बच्चे…

चोपड्यात १२ जूनपर्यंत कडकडीत बंद

वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे चोपडा व्यापारी महामंडळाचा एकमुखी निर्णय चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा शहरात दररोज करोना रुग्णांचा आकडा वाढत असताना जनतेच्या भावना लक्षात घेऊन चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने एकमुखी स्वयंस्फूर्तीने…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.