दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला ६१ टक्क्यांवर
दोन दिवसांत २२५ रुग्ण बरे, आतापर्यंत १६८८ जणांची कोरोनावर मात जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी २३ जून रोजी ११३, तर २४ जून रोजी ११२ रुग्ण बरे होऊन…
डॉक्टरांचे उपचार आणि वाढविलेल्या मनोबलामुळे जीवनदान
जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांनी व्यक्त केल्या भावना जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोनाला घाबरू नका पण जागरूक रहा. आपल्याला शासनाच्या आरोग्य विभागाकडून चांगले उपचार व सेवा नक्कीच मिळते. करोना झाल्यानंतर रुग्णालयात मिळालेले…
आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण करोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात दि. ५ जून रोजी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन…
नंदूरबारला सहा वर्षांच्या चिमुकलीची करोनावर मात
नंदुरबार (साथीदार वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वयोवृद्धाने करोनावर मात केली आहे. या दोघांसह एकूण ९ रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी…
धुळे जिल्ह्यातून आणखी दोन जण करोनामुक्त
धुळे – (साथीदार वृत्तसेवा) धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणखी दोन रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला आहे. गुरुवारी दि २१ मे रोजी त्यांचे दोन्ही अहवाल…
जळगाव जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट; एका दिवसात ३५ रुग्ण
जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे…
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रुग्ण करोनामुक्त; अखेरचे दोन रुग्ण उपचाराअंती घरी परतले
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील ६८ वर्षीय महिला व नटावद येथील ३१ वर्षीय पुरुष असे अखेरचे दोन कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना…