सावधान, जिल्ह्यातील करोनाबाधित चार हजारापार; २०९ नवीन रुग्ण
जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या ४००७ जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनासंसर्ग वेगाने होत असून, जिल्हावासीयांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी, ३ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये तब्बल २०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.…
जळगाव जिल्ह्यात नवीन ८१ करोना रुग्ण; एकूण संख्या २४८३
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात दि. २२ जून सायंकाळी प्राप्त अहवालात नवीन ८१ करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोदवड येथे…
जळगाव जिल्ह्यात पुन्हा ५६ नवीन पॉझिटिव्ह
करोनाबाधितांची संख्या ११६५ वर पोहोचली जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याची करोनाबाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यात मृत्यूदर हा राज्यात…
चोपड्यातील खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावे
मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे आवाहन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील तमाम खासगी रुग्णालय (करोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) यांना सूचित करण्यात येते की, सदरची आपत्कालीन परिस्थिती पाहता शहरातील नागरिकांना आरोग्यविषयी समस्या…
जळगाव जिल्ह्यात करोना विळखा घट्ट; दोन दिवसांत ७७ रुग्ण, संख्या ६००
जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा…
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी…
करोनाच्या संकटात राजकारणापेक्षा जबाबदारी पार पाडणे आवश्यक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) संकटाच्या काळात राजकारण न करता मदत करणे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. तो आपण पाळत असून, त्यावर अधिक भाष्य न करता आपण…
जळगाव जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण; आकडा ४५० वर
जळगाव -(साथीदार वृत्तसेवा) शहरातील खासगी प्रयोगशाळेत जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे नमुने तपासणीला दिले होते. या नमुन्यांचे अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले. यामध्ये पाचही करोना विषाणू संसर्ग अहवाल…
जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…