मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे
केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी…
जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…
जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
जळगाव जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट; एका दिवसात ३५ रुग्ण
जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे…
जळगाव जिल्ह्यात रुग्णांचा आकडा तीनशेपार; एकवीस नवीन करोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ रुग्ण जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून,…
जळगाव जिल्ह्यात आणखी अठरा करोनाबाधित; पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २९७ वर
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवार सायंकाळी प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८…