करोनाच्या नियमातील गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
चोपड्यात भाजपचे निवेदन सादर चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोव्हिड – १९ करोना संदर्भात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी करोना रुग्णाचे नाव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश असतानाही आरोग्य विभागाकडून…
करोनासंसर्ग थांबेना; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९४५ वर
आणखी ३६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, शुक्रवारी (५ जून) दुपारी प्राप्त करोना संशयितांच्या अहवालातून ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यातील…
जाणून घ्या वटपूजनाची विधी, महत्त्व, कशी करावी घरातच पूजा
वटपूजनाची विधी, पूजा पद्धती ज्येष्ठ पौर्णिमेस, आज दि. ५ जूनला शुक्रवारी चंद्रग्रहण असून, हे ग्रहण नेहमीच्या ग्रहणाप्रमाणे नसून छायाकल्प ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू…
अडावद ग्रामपंचायतीस शिवसेनेतर्फे कॉम्प्रेसर भेट
निर्जंतुकीकरणासाठी होणार मदतचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील अडावद येथील युवा सेना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यासाठी उपयोगी पडणारे कॉम्प्रेसर मशीन ग्रामपंचायतीस आमदार लताताई…
चोपड्यात सात जूनपर्यंत भाजीपाला मार्केट बंद राहणार
करोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने असोसिएशनचा निर्णयचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या आठवड्याभरात जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून, पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. चोपड्यातही करोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. परिणामी, येथील…
जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना लाभ
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…
सर्वांनी आपल्या घरीच ‘रमजान ईद’ साजरी करा
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा…
महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार
शस्त्राने नाही तर सेवेने युद्ध जिंकण्याचे पत्राद्वारे आवाहन मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून, प्रत्येक कोविड योध्याला उद्देशून लिहिलेल्या…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…