केळी फळ पीकविमा निकषसंदर्भात खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट
राज्याने पूर्वीचे निकष कायम ठेवावी यासाठी केंद्राची सूचना नवी दिल्ली – (वृत्तसंस्था) नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेऊन केळी पीक…