• Sun. Jul 6th, 2025

कोरोना

  • Home
  • करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…

चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…

जळगाव जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट; एका दिवसात ३५ रुग्ण

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे…

जळगाव जिल्ह्यात नवीन तेरा करोनाबाधित; चोपड्यात पुन्हा एक

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २०…

जळगाव जिल्ह्यात आणखी अठरा करोनाबाधित; पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २९७ वर

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवार सायंकाळी प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८…

करोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील ६६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (containmement zone) म्हणून घोषित करण्यात आलेले असून जिल्ह्यात असे एकूण 66…

जिल्ह्यात पुन्हा तेरा करोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या २७९ वर

भडगावातील बारा, तर भुसावळमधील एकाचा समावेश जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या ४८ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी दि.…

गुजरातमधून पावणे सातशे मजूर आपल्या गावी सुखरूप परतले

नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून…

जळगाव जिल्ह्यात अनखी चौदा करोना बाधित रूग्ण आढळले; रुग्णसंख्या २५७ वर

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.