अर्थसंकल्प २०२६-२७ ‘विकसित भारता’चा भक्कम रोडमॅप
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले स्वागत नवी दिल्ली…(अनिलकुमार पालीवाल)केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज संसदेत सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी उत्साहात स्वागत केले…
श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात युवा प्रेरणाबद्दल मार्गदर्शन
नंदुरबार (अनिलकुमार पालीवाल)दि. 28 जानेवारी 2026 रोजी श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दुधाळे येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या…
ज्येष्ठ नागरिक संघात ध्वजारोहण
चोपडा (प्रतिनिधी) शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदना व सामूहिक…
जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुदायिक कवायतीचा भव्य कार्यक्रम उत्साहात
जळगाव (जिमाका / अनिलकुमार पालीवाल) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरात सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जि. प. विद्यानिकेतन, जळगाव येथे आयोजित या…
चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीला यश मुंबई (वृत्तसेवा) राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्त्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व…
साक्री होणार सोलर एनर्जी हब महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
– उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार – महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट मुंबई/धुळे (साथीदार वृत्तसेवा) महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा…
