पंकज महाविद्यालयात जागतिक हवामान दिवस साजरा
चोपडा (प्रतिनिधी) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे भूगोल विभागामार्फत जागतिक हवामान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा…
चोपडा तालुक्यात ४५ लाखांचा गांजा पकडला
ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देवून आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद…
माजी मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांचे निधन
धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या,…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळतर्फे जागतिक स्मृतीभ्रंश दिन साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख…
नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा
जळगांव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व…