जळगाव जिल्ह्यात करोना विळखा घट्ट; दोन दिवसांत ७७ रुग्ण, संख्या ६००
जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा…