• Sat. Jul 5th, 2025

चोपडा

  • Home
  • बाडमेरच्या दीक्षार्थी बोथरा भगिनींचा चोपड्यात भव्य सत्कार

बाडमेरच्या दीक्षार्थी बोथरा भगिनींचा चोपड्यात भव्य सत्कार

चोपडा येथे स्थायिक असलेले बोथरा ट्रेडींग कंपनीचे संचालक व दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा यांची पुतणी व बाडमेर (राजस्थान) येथील रहिवासी मुमुक्षु आत्मा आरती बोथरा व निशा बोथरा या भगिनी…

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे कमला नेहरू वसतिगृहात वह्या वाटप

चोपडा (साथीदार वृत्तसेवा): ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाने, अनुसूचित जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मगन…

ग्राहकांसाठी उद्या प्रबोधन प्रदर्शनाचे आयोजन

आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तहसील कार्यालय, ग्राहक पंचायत शाखा चोपडा आणि ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज, शुक्रवारी (दि. २४)…

चोपड्यात राजकीय सुप्त संघर्ष

नगरपरिषद विकासकाम कार्यक्रम पत्रिकेत माजी आमदारांचे नाव गायब पडद्यामागील राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून चोपडा तालुक्याच्या राजकारणात काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष बदल केल्याने राजकीय ढवळाढवळ सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता…

ज्येष्ठ नागरिक संघाकडून फेसकॉमचा वर्धापन दिन साजरा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ज्येष्ठ नागरिक संघाकडून फेसकॉम चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यालयामध्ये संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांनी जागतिक ज्येष्ठ…

एकमेकांच्या हातात हात घ्या, जगणं आपोआप सुंदर होईल!

व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे प्रतिपादन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जगणं अधिक सुंदर करण्यासाठी दुसऱ्याचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांचे हात खेचा म्हणजे जगणं आपोआप सुंदर होईल .जशी आपली देवावर श्रद्धा असते, देवाच्या दर्शनासाठी…

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालक मा.भैय्यासाहेब पंकज बोरोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालक आणि चोपडा रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. पंकजभाऊ सुरेश बोरोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘वीर गुर्जर’ शब्द उच्चारताच अंगात संचारते ‘वीरश्री’

माजी जि. प. अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांचे प्रतिपादनचोपडा (साथीदार वृत्तसेवा) ‘वीर गुर्जर’ शब्द उच्चारताच अंगात वीरश्री संचारते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील यांनी केले आहे. गुर्जर सम्राट…

श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा संपन्न

नाभिक हितवर्धक संस्थेमार्फत साजरा करण्यात आला सोहळा चोपडा – येथील श्री संत सेना नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाई कोतवाल रोड न्हावीवाडा येथील समाजमंदिरात…

मुलांना नेहमी आपल्या परिस्थितीची जाणीव करून द्या

पोलिस निरीक्षक देविदास कुनकर यांचे आवाहन कै.दगाजिराव बोरसे शैक्षणिक सांस्कृतिक ग्रामीण क्रीडा मंडळ वेळोेदे व तरुण मित्र मंडळ यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी, नामवंतांचा सत्काराचा कार्यक्रम चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.