• Mon. Dec 30th, 2024

चोपडा मराठी बातम्या

  • Home
  • महात्मा गांधी यांच्या तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा

महात्मा गांधी यांच्या तत्त्वांमध्ये जग बदलिवण्याची ऊर्जा

इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांचे प्रतिपादन जळगाव (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक वापर केला, तर जगातील अशांतता दूर…

माजी आमदार श्री. जगदीशभाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मा.माजी आमदार श्री जगदीश भाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

चोपडा शहराजवळ शिवशाही चारचाकीचा अपघात, तीन जण ठार

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील मजरेहोळ गावाजवळ आज सकाळी चोपडा-नाशिक शिवशाही बस (mh09am1289) आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात चार चाकीचे टायर फुटल्याने नियंत्रण बिघडले आणि तीन जण…

चोपडा तालुक्यात ४५ लाखांचा गांजा पकडला

ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देवून आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात 85 कोटीची कामे मंजूर

ग्रामीण भागातील 63 किमी रस्त्याचा होणार कायापालट धरणगाव (साथीदार वृत्तसेवा) पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा…

सामाजिक कार्यामुळे आत्मिक समाधान मिळते

कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृह भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन धरणगाव/जळगाव (साथीदार वृत्तसेवा) कुणबी समाज मंगल कार्यालय हे एकत्र विचारमंथन करण्याचे स्थान ठरेल. कुणबी समाज हा मेहनती, कष्टकरी आणि…

अग्रवाल समाज चोपडातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त चोपडा शहरात महाराजा अग्रसेन समाज (अग्रवाल समाज) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी, चोपडा यांच्या मदतीने त्यांच्या…

माजी सरपंच सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू

माजी सरपंच सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू

‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरा प्रशांत…

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री’ यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रम

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात ‘महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र’ तसेच ‘राष्ट्रीय सेवा योजना’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.