• Sat. Jul 5th, 2025

चोपडा

  • Home
  • संत सेना महाराज यांना चोपडा येथे अभिवादन

संत सेना महाराज यांना चोपडा येथे अभिवादन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरात संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे संत श्री सेना…

पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा खून

चोपड्यातील गंभीर घटना; पोलिसांत गुन्हा दाखलचोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नागलवाडी रस्त्यावरील फुले नगरात रविवार सायंकाळी सहा वाजता पती पत्नीच्या भांडणात पती संजय पूंजू चव्हाण याने आपल्या पत्नीला गुढग्यावर विळ्याने जबरदस्त…

शिक्षक दिनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक सन्मान सोहळा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय आयोजित चोपडा तालुक्यातील १७ शिक्षकांचा गौरव सोहळा शिक्षक दिनी संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी बी पवार सर (मा प्राचार्य) होते. यावेळी प्रा…

महिलांना शुभेच्छा देऊन हरिपाठाच्या दुसऱ्या महिन्याचा पहिला दिवस हरीनामाने साजरा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, चोपडा येथे चातुर्मासानिमित्त हरिपाठाचा दुसऱ्या महिन्याचा पहिल्या दिवशी महिला समानता दिवस साजरा करून महिलांना…

तालुका व्यसनमुक्ती समितीची पहिली बैठक उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुका व्यसनमुक्ती समितीची पहिली बैठक आमदार लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अनिल गावीत, बीडीओ बी. एस. कोसोदे, नायब तहसीलदार राजेश पऊळ यांच्या उपस्थितीत पार पडली. या…

चोपडा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तयार

आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे भावनिक वक्तव्य वृध्द, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि निराधारांना आधारासाठी संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे दिले आदेश आजच्या बैठकीत ५२१ पगार…

चोपडा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा धनादेश प्रदान

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाचे धनादेश व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत आठ लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचे धनादेश आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते…

सेवा शिक्षक मंडळाचे तालुकास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील सेवा शिक्षक मंडळातर्फे गत २० वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल म्हणून सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर व कुटंबिय यांच्याकडून कै.…

श्रीमती विभावरीताई अयाचित यांना देवाज्ञा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा ) येथील जुन्या दत्त मंदिरातील ऋषितुल्य कै. अयाचित आजोबांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विभावरीताई अयाचित (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या अतिशय धार्मिक होत्या. दत्त मंदिरात…

चाळीसगाव येथील पूरग्रस्त बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात

माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत टेम्पो रवाना चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तातडीने पुरग्रस्त बांधवासाठी चाळीसगावचे माजी आमदार…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.