• Sun. Jul 6th, 2025

चोपडा

  • Home
  • चोपडा भाजप शहर व तालुका समर्थ बुथ, शक्तीकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक उत्साहात

चोपडा भाजप शहर व तालुका समर्थ बुथ, शक्तीकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहर, तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक सकाळी 10 वा. परिश्रम मंडपम् हाॅल येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

स्टेट बँकेचा अजब फतवा;अडावदला शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भीती

बँकेच्या मनमानी कारभाराविषयी ग्रामसभेत बहूमताने ठराव मंजूरअडावद (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय स्टेट बँक शाखा क्रमांक २१३६ मध्ये गेल्या आठवड्यापासून अलिखित फतवा काढण्यात आला असून, खातेदारास २० हजार रुपयांच्या आतील भरणा…

समर्थ सायन्स अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात…

संताजी जगनाडे महाराज मंदिरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीरामनगर येथे आज , ३० ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण अष्टमी हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी ८…

शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन

शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून…

नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार

चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर…

साहेबराव कानडे यांचे निधन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) धवळी (मध्यप्रदेश) मूळ निवासी हल्ली चोपडा रहिवासी *कै.साहेबराव बारीकराव कानडे* यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्र्वास घेतला. परमेश्र्वर त्यांच्या पवित्र…

चोपडा बसडेपोतून चोपडा-बडोदा बससेवेस मुहूर्त

चोपडा प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश; पुण्याच्या रातराणीचाही फेरीत समावेश चोपडा (साथीदार वृत्तसेवा) गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चोपडा बस डेपोमधून सुटणाऱ्या आंतरराज्य सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, आता प्रवाशांच्या सोयीसाठी…

केंद्रिय मंत्री नारायण राणे अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून रास्तारोको

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व राणेंच्या समर्थनार्थ आज चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी…

एसटी बसचालकांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ

चोपडा रोटरी क्लबतर्फे यशस्वीरीत्या आयोजन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) रोटरी एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून, सतत समाजात विविध क्षेत्रांमध्ये आपले सेवाभावी योगदान देत आला आहे. त्यात रोटरी क्लब चोपडाचे हे सुवर्ण…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.