• Mon. Oct 6th, 2025

चोपडा

  • Home
  • स्किल फॉर स्मार्ट टीचिंग प्रशिक्षण कार्यक्रमास सातशे शिक्षकांनी नोंदविला सहभाग

स्किल फॉर स्मार्ट टीचिंग प्रशिक्षण कार्यक्रमास सातशे शिक्षकांनी नोंदविला सहभाग

रोटरी क्लबकडून सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोपचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि पंचायत समिती चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय डिजिटल स्किल फ़ॉर स्मार्ट…

चोपड्यात श्रीराम मंदिर कारसेवकांचा सन्मान

राष्ट्रीय सुरक्षा मंचचा स्तुत्य उपक्रम चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात बहुचर्चित असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवार दि ५ ऑगस्ट सकाळी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

दुःखद : बापूदादा चौधरी यांचे निधन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तेली समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच हॉटेल विकी राजाचे संचालक बापूदादा उर्फ वसंत शामराव चौधरी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा, दिनांक २६ जुलै…

इनरव्हील क्लब चोपडातर्फे श्रावण मासाचे वृक्षारोपणाने स्वागत

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील इनरव्हील क्लबतर्फे श्रावण महिन्याचे स्वागत वृक्षारोपण कार्यक्रमच्या माध्यमातून करण्यात आले. हरेश्वर मंदिर परिसरातील हतनूर वसाहतीतील श्री अष्टविनायक मंदिराच्या परिसरात ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी…

नववी, दहावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत लेखन साहित्य व पाठयपुस्तके द्यावी

चोपड्यात भाजपचे तहसीलदारांना निवेदन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोरोना महामारीमुळे मजुरांचे हातचे काम गेले आहे, तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यावर आपत्ती कोसळल्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे…

चोपडा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ. शैला सोमाणी

करोनामुळे ऑनलाइन पदग्रहण; सचिवपदी सौ. अंकिता जैनचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) आंतराष्ट्रीय महिला संघटना असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ चोपडा शाखेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची निवड नुकतीच घोषित करण्यात आली आहे.क्लबच्या…

कर्तव्य म्हणून सेवा करा, उपकार म्हणून नको

रोटरी क्लबच्या ऑनलाइन पदग्रहण सोहळ्यात प्रा. अरुणभाई गुजराथी यांचे आवाहन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) आपण कधीही कर्तव्य म्हणून एखादी सेवा करायला हवी. उपकार म्हणून सेवा करू नका, असे आवाहन विधानसभेचे…

करोनाबाधितांना दिलासा; चोपडा उपजिल्हा रुग्णालयास पंधरा व्हेंटिलेटर प्राप्त

आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यशचोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या कोविड संशयीत रुग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी यासाठी, चोपडा…

चोपडा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी नितीन अहिरराव;
१० जुलैला ऑनलाइन पदग्रहण

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (२०२०-२१) अध्यक्षपदी उद्योजक नितीन अहिरराव यांची तर मानद सचिवपदी अॅड. रुपेश पाटील यांची निवड…

चोपडा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू होणार

कोरोनाच्या रुग्णांसाठी चोपडा शहरातील दानशूरांचा पुढाकार चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) उपजिल्हा रुग्णालयात अतिशय चांगली व्यवस्था आहे. परंतु रुग्णाच्या बेडला जोडणारी संयुक्त ऑक्सिजन पाईपलाईन नाही. अशावेळी येथे उपचार घेणाऱ्या बऱ्याच रुग्णांना…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.