• Sun. Jul 6th, 2025

चोपडा

  • Home
  • आसिफभाई पठाण यांचे निधन

आसिफभाई पठाण यांचे निधन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील नामांकीत ए. आय. ईलेक्ट्रॉनिकचे मालक श्री. आसिफभाई इकबाल पठाण यांचे दीर्घ आजाराने दुख:द निधन झाले. ते ४९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन…

जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…

चोपड्यात भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालयात गुरुवारी, दि. २८ मे रोजी भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रखर राष्ट्रवादी, विश्व हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…

जळगाव जिल्ह्यात करोना विळखा घट्ट; दोन दिवसांत ७७ रुग्ण, संख्या ६००

जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा…

जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…

कोरोना प्रतिबंधक उपचारार्थ ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपथी गोळ्यांचे वाटप 

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे महाराष्ट्र पालिवाल परिषदेच्या नेतृत्वाखाली…

जाणून घ्या, आजचे जिल्ह्यातील तापमान!

आजचे जिल्ह्याचे तापमान खालीलप्रमाणेजळगाव आणि भुसावळ – ४५.३℃Feel Factor ४६.६℃ रात्री ८ वाजेपर्यंत जाणवतील उन्हाच्या झळा Amalner – ४५℃Bhadgaon – ४५℃Bodvad – ४४℃ Chopada – ४५℃ Chalisgaon – ४१℃Dharangaon –…

चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…

सुगनमल गुलाबचंदजी जैन यांचे निधन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील बडगुजर पेट्रोलपंप शेजारील चंदागौरी नगर येथील रहिवासी व मूळचे वेळोदे येथील प्रसिद्ध व्यापारी सुगनमल गुलाबचंदजी जैन यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २२ मे…

मराठेगांव येथे करोनामुळे मोजक्याच नातेवाईकात पार पडला आदर्श विवाह!

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील मराठे गाव येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षिणी मराठा समाजातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दि.१२ मे रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला. धुळे येथील कै. ओंकारराव…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.