• Sat. Jul 5th, 2025

जळगाव

  • Home
  • जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या…

जिल्ह्यातील साडेअकरा लाख कुटुबांना ‘अर्सेनिक अल्बम – ३०’ चे मोफत वाटप होणार

सहा लाख ४६ हजार बॉटल्सची निर्मिती पूर्ण जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर…

सावधान, जिल्ह्यातील करोनाबाधित चार हजारापार; २०९ नवीन रुग्ण

जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या ४००७ जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनासंसर्ग वेगाने होत असून, जिल्हावासीयांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी, ३ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये तब्बल २०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.…

जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकारजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप…

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ जून ते ८ जुलै या कालावधीत संशयित रुग्ण शोध पंधरवडा

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवायचा उपाययोजनांचा भाग म्हणून जिलह्यात 24 जून ते 8 जुलै, 2020 या कालावधीत संशयित रुग्ण शोध…

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

२९ आणि ३० जून दोन दिवस उपक्रम जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जळगांव आणि लघु उद्योग भारती, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने २९ व…

जळगाव जिल्ह्यात नवीन ८१ करोना रुग्ण; एकूण संख्या २४८३

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. जिल्ह्यात दि. २२ जून सायंकाळी प्राप्त अहवालात नवीन ८१ करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये जळगाव शहर, जामनेर, रावेर व बोदवड येथे…

जिल्ह्यात करोनाचे १३२ नवीन रुग्ण; संख्या २२८१ वर

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात आज, २१ जून रोजी सायंकाळपर्यंत आलेल्या करोना अहवालांत नवीन १३२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २२८१ इतकी झाली असून, सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह तब्बल…

करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक

नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रतिक्रिया जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात…

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्रीय पथकाची नियुक्ती

आज परिस्थितीचा घेणार आढावा; खा. रक्षाताई खडसे यांची माहिती जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक झालेली आहे. तसेच १० जून रोजी वयोवृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.