• Sat. Jul 5th, 2025

जिल्हाधिकारी

  • Home
  • शिवभोजन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शिवभोजन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

औरंगाबाद (सतीश लोखंडे) जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हयामधून २७ शिवभोजन भोजनालयामधून गरीब गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्यात येत…

नागरिकांनी न घाबरता तपासणी यंत्रणेस सहकार्य करावे

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरोग्य यंत्रणा…

करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय आवश्यक

नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रतिक्रिया जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात…

जळगाव जिल्हाधिकारीपदी अभिजीत राऊत यांची नियुक्ती

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित वृद्ध महिलेचा…

जिल्ह्यातील ३३ हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी मोफत उपचाराची सोय

नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील नॉन कोविड रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता जिल्ह्यातील तेहतीस रुग्णालयांचा समावेश महात्मा…

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवा

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी…

सर्वांनी आपल्या घरीच ‘रमजान ईद’ साजरी करा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे आवाहन नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार संचारबंदीचा कालावधी ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला असून कोविड-१९ च्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘रमजान ईद’ हा…

रोजगार हमीची जास्त कामे उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश

नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) करोनामुळे अनेक मजुंराचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण…

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.