जाणून घ्या, ज्येष्ठा गौरी सणाचा मुहूर्त, महत्त्व
ज्येष्ठा गौरी ज्येष्ठा गौरी हा सण नक्षत्र प्रधान आहे. २५|०८|२०२० दुपारी १३|५९ पासून अनुराधा नक्षत्र सुरुवात होते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे अवाहन केले जाते. २६|०८|२०२० बुधवारी दुपारी ०१|०४ मिनिटांपासून ज्येष्ठा नक्षत्र…