रोटरी क्लब चोपडातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) रोटरी क्लब चोपडा आयोजित व डिस्ट्रिक्ट ३०३० चा स्टॉप एन.सी.डी. प्रोजेक्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. दीपक चौधरी यांच्या हस्ते करण्यात…